आरोग्य
मारुती कांबळे यांना मातृशोक
मुगळी / प्रतिनिधी
येथील मारुती कांबळे व कृष्णा कांबळे यांच्या मातोश्री सुभद्रा विष्णू कांबळे (वय 70 ) यांचे रविवार दि.23 जुलै रोजी सकाळी दुःखद निधन झाले.रक्षाविसर्जन मंगळवार दि.25 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा