सह्याद्री तायक्वांदो स्पोर्ट्स अँड अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश
अतिग्रे / संतोष कांबळे
पेठ वडगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय शालेय शासकीय तायक्वांदो स्पर्धेत सह्याद्री तायक्वांदो अँड अकॅडमीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये सर्वच खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले.यामध्ये अनुक्रमे श्रुतिका नाईक (गोल्ड ),सायली सुर्यवंशी (गोल्ड ),मुस्कान मालदार (गोल्ड ),नंदनी कोनदाडे(गोल्ड ),गायत्री नाईक (सिल्वर ), आराध्या गोंधळी (सिल्वर ), अनुष्का माळी (सिल्वर ),अपुर्वा परीट (सिल्वर ),अदिल जमादार ( सिल्वर ),प्रणव कांबळे (सिल्वर ), अमृता गाताडे (ब्रॉंझ ),अर्पिता कुंभार (ब्रॉंझ ) सिद्धार्थ कांबळे (ब्रॉंझ ),सिद्धी परीट (ब्रॉंझ ),ओंकार राजमाने (ब्रॉंझ ), सक्षम लोहार (ब्रॉंझ ),सृष्टी लोखंडे (ब्रॉंझ ) अशा विविध प्रकारची मेडल मिळवून यश प्राप्त केले.या सर्व खेळाडूंना संस्थेचे मुख्य प्रशिक्षक निलेश परीट, आश्लेषा परीट,यासिन मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व विजेत्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी अन्वेषण लाईव्ह न्युज व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा